Logo

ग्राम पंचायत कार्यालय, करजगांव

लोड करत आहे...

🚨 नवीनतम बातम्या: पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली | सर्व 698 कुटुंबांना 24 तास पाणी उपलब्ध 📅 ग्राम सभा बैठक: 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ग्राम पंचायत हॉलमध्ये
National Emblem
भारत सरकार | महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग | जिल्हा परिषद अमरावती

ग्राम पंचायत करजगांव

ता. तिवसा, जि. अमरावती - 444903

LGD Code: 170130 कार्यालय सुरू आहे

Gandhiji and Emblem

📋 निधी-निहाय आर्थिक सारांश

कालावधी: ०१/०४/२०२५ ते ३१/०३/२०२६

अधिकृत नोंद

🏛️ सामान्य फंड

General Fund

एकूण प्राप्त निधी ₹ 3,82,749.92
एकूण खर्च ₹ 3,48,399.40
शिलक ₹ 34,350.52

💧 पाणीपुरवठा फंड

Water Supply Fund

एकूण प्राप्त निधी ₹ 2,88,835.00
एकूण खर्च ₹ 2,56,891.00
शिलक ₹ 31,944.00

🏗️ १५ वा वित्त आयोग

15th Finance Commission

एकूण प्राप्त निधी ₹ 5,56,101.00
एकूण खर्च ₹ 2,62,887.00
शिलक ₹ 2,93,214.00

🏘️ जनसुविधा

Public Amenities Fund

एकूण प्राप्त निधी ₹ 10,94,324.00
एकूण खर्च ₹ 10,91,519.00
शिलक ₹ 2,805.00
एकूण प्राप्त निधी (सर्व फंड)
₹ 23,22,009.92
एकूण खर्च (सर्व फंड)
₹ 19,59,696.40
एकूण शिलक
₹ 3,62,313.52

एकूण प्राप्त निधी (२०२४-२५)

₹ 23,22,009

शासकीय अनुदान + स्थानिक कर (Aug–Dec 2024)

एकूण खर्च

₹ 19,59,696

विकास कामे + प्रशासन (Aug–Dec 2024)

📊 आपला रुपया कुठे जातो? (Budget Breakdown)

ग्रामनिधीचा वापर खालीलप्रमाणे विकास कामांसाठी केला जातो.

  • पाणी पुरवठा (35%)
  • रस्ते व गटार (25%)
  • वीज व पथदिवे (15%)
  • आरोग्य व शिक्षण (15%)
  • प्रशासन (10%)

कर रचना (Tax Structure)

कराचा प्रकार दर (Rate) वारंवारता
मालमत्ता कर (Property Tax) मूल्यांकनानुसार वार्षिक
पाणी कर (Water Tax) ₹ 1200 / वर्ष वार्षिक
व्यवसाय कर (Professional Tax) ₹ 2500 पर्यंत वार्षिक

ऑनलाईन कर भरणा

खालील QR कोड स्कॅन करून तुमचा कर भरा

QR Code 1

PhonePe / GPay

टीप: पेमेंट केल्यानंतर पावतीसाठी ग्राम पंचायत कार्यालयात संपर्क साधा.